जनतेने मानले आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे आभार,,
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या विशेष प्रयत्ताने चिमूर विधानसभा क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत अनेक कालावधी पासून घरकुल प्रकरणे रकडली हॊती अखेर चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तवदक्ष विकासपुरुष आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी शासनासोबत सतत पत्रव्यवहार करून क्षेत्रातील 626 घरकुल मंजूर करून निधी प्राप्त करून दिल्याने लवकरच प्रत्यक्ष घरकुल बांधकामाला सुरुवात होणार असल्याने चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने विकास पुरुष आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे आभार मानले आहे ,