डॉ. सतीशभाऊ वारजूकर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश. व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके. यांच्या उपस्थितीत. धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, गुलाबराव बाळचने, यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश,

आज संजय गुलाबराव बाळचंन्ने कवडशी रोडी यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर व चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला या वेळी चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन ढोक, तालुका अध्यक्ष पर्यावरण विभाग प्रदीप तर्वेकर, उपाध्यक्ष राजू चौधरी, माजी नगरसेवक नितीन कटारे, माजी अल्पसंख्यांक अध्यक्ष जावाभाई शेख, महासचिव युवक कांग्रेस श्रीतिज कारेकर, श्रीकांत गेडाम उपस्थित होते

Leave a Comment