पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadak Crime | पूर्वी झालेल्या भांडणावरुन पोलिसांत केलेल्या तक्रारीचा व पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरु तीन जणांनी घरात घुसून आई आणि मुलीला अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांवर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजाताच्या सुमरास झाले.

Leave a Comment